Alibaug Boat Fire : अलिबाग येथील समुद्रात मच्छीमार बोटीला लागली आग; बोटीचे पूर्णत नुकसान, 10 खलाशी सुखरूप
Coast Guard Rescue : अलिबाग येथील समुद्रात मच्छीमार बोटीला आग लागल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. बोटीत असलेल्या 10 खलाश्यांना कोस्टगार्डच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. बोटीचे संपूर्ण नुकसान झाले आहे.