

Major Blaze on Fishing Vessel in Deep Sea Leaves Sailor Injured
esakal
मालाड: मढ भाटी कोळीवाडा येथील भाटी मच्छिमार सर्वोदय सहकारी सोसायटीच्या महिला सभासद रेश्मा मोझेस धाके यांच्या सी प्रिन्सेस या मासेमारी नौकेला खोल समुद्रात मासेमारी करत असताना स्टोव्ह अथवा गॅसचा भडका उडाल्याने आग लागली.