

live cartridges found
ESakal
मुंबई : पवई येथील आयआयटी संकुलातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्याकडे पाच जिवंत काडतुसे आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्याच्या बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात राहणाऱ्या मित्राला अटक केली आहे. या विद्यार्थ्याकडे पोलिस चौकशी करीत आहेत.