नवी मुंबईत इमारतीचे पाच स्लॅब कोसळले, 4 लोक जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Five slabs of a building collapsed in Navi Mumbai 4 people injuring  in nerul sector

नवी मुंबईत इमारतीचे पाच स्लॅब कोसळले, 4 लोक जखमी

मुंबई : नवी मुंबईत नेरुळ सेक्टर 17 येथील जिमी पार्क सोसायटीतील पाच स्लॅब कोसळल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 4 लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान या अपघातात आणखी काही कुटुंबे स्लॅबखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेरूळ अग्निशमन विभाग घटनास्थळी पोहतले असून बाचावकार्य केले जात आहे. (Five slabs of a building collapsed in Navi Mumbai 4 people injuring in nerul sector)