Mumbai News: वाहतूक कोंडीतून वाहनचालकांना दिलासा मिळणार! भाईंदर ते काशी मिरा सुसाट होणार

Golden Nest Chowk Flyover: सिल्व्हर पार्क येथील उड्डाणपूल वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. त्याचा प्रवाशांना मोठा फायदा झाला आहे. त्यानंतर आता अजून एक दिलासादायक बातमी आहे.
Golden Nest Chowk Flyover
Golden Nest Chowk FlyoverESakal
Updated on

भाईंदर: भाईंदर पूर्व येथील गोल्डन नेस्ट चौक ते काशी-मिरा या मुख्य रस्त्यावर सध्या होत असलेल्या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या रस्यावरील मिरा रोडच्या एस. के. स्टोन नाक्यावर बांधण्यात आलेला उड्डाणपूल येत्या काही दिवसांत वाहतुकीसाठी खुला होणार आहे. याआधी या मार्गावरील सिल्व्हर पार्क येथील उड्डाणपूल वाहनांसाठी खुला झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com