अन्न आणि औषध विभागातील लाचखोरी प्रकरणाने खळबळ; अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, नव्या गैरव्यवहारांचा भांडाफोड

FDA department Bribery case: अन्न आणि औषध विभागातील लाचखोरी प्रकरणाने खळबळ उडाली आहे. विभागातील गैरव्यवहार उघडकीस आला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिले आहे.
Bribery case in FDA department

Bribery case in FDA department

ESakal

Updated on

मुंबई, विशेष प्रतिनिधी: अन्न आणि औषध विभागातील लाचखोरीचे प्रकरण सध्या गाजत असतानाच या विभागातील इतर अनेक गैरव्यवहारही आता उघड होत आहेत. सामान्य जनतेच्या जीवनाशी थेट निगडित असलेल्या अन्न आणि औषध प्रशासनात ढिसाळ कारवाई कुणामुळे होत आहे. हा सुद्धा तपासणीचा विषय असून एका निवेदनाद्वारे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या प्रकरणी लक्ष घालण्याची आणि सत्वर कारवाईची विनंती करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com