

Jagannath Patil Angry On Journalist
ESakal
डोंबिवली : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटत नसताना पक्षांतर्गत असंतोष वाढताना दिसत आहे. इच्छुक उमेदवारांना तिकीट न मिळाल्याने भाजपमध्ये प्रचंड नाराजी असून, त्याच पार्श्वभूमीवर रविवारी घडलेल्या एका घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.