डोंबिवली - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तथा भाजपाचे पदाधिकारी विकास म्हात्रे व त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे यांनी भाजपा पदाधिकारी पदाचा व सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. याविषयीचे पत्र त्यांनी समाज माध्यमातून व्हायरल केले आहे.