Mumbai: दुचाकीवरील चौघांचा प्रवास निष्काळजी नव्हे, गोवंडीतील कुटुंबाला 1.79 कोटींच्या भरपाईचे आदेश

Mumbai News: ट्रकच्या धडकेत हात-पाय गमावलेल्या गोवंडीतील कुटुंबाला १.७९ कोटी रुपये व्याजासह भरपाई देण्याचे आदेश मुंबई मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने दिले आहेत.
court

court

Esakal

Updated on

मुंबई : भरधाव ट्रकच्या धडकेत हात-पाय गमावलेल्या गोवंडीतील कुटुंबाला १.७९ कोटी रुपये व्याजासह भरपाई देण्याचे आदेश नुकतेच मुंबई मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने (मॅक्ट) दिले. चौघे कुटुंबीय एकाच दुचाकीवर असल्याने तो निष्काळजी ठरत असल्याचा विमा कंपनीचा दावाही फेटाळून लावला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com