
डोंबिवली : डोंबिवलीतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ डायमंडच्या राजाचे आगमन पाहण्यासाठी आणि बाप्पाची मूर्ती पाहण्यासाठी डोंबिवलीकर, गणेश भक्त आणि वारकरी आतुरतेने वाट बघत असतात.याच डायमंडच्या राजाचे पारंपारिक पद्धतीने आगमन सोहळा पार पडलायं.या आगमन सोहळ्याचे विशिष्ट आकर्षण असते म्हणजे वारकरी... वारकरी यांनी टाळ, मृदूंगाच्या गजरात डायमंडच्या राजाचे आगमन केले..डोंबिवली मधील कावेरी चौकात या बाप्पाचे आगमन पाहण्यासाठी नागरिक, भाविकांनी आणि वारकरी मोठी गर्दी केली होती, कारण उभे रिंगण...