Ganesh Naik: नवी मुंबईत क्लस्टर नको, पुनर्विकासच! गणेश नाईक यांची ठाम भूमिका; सरकारला घरचा अहेर

Navi Mumbai Cluster Development: नवी मुंबईत क्लस्टर नको, पुनर्विकासच झाला पाहिजे, अशी भूमिका अशी भूमिका मांडून वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धोरणांना आव्हान दिले.
Ganesh Naik

Ganesh Naik

esakal

Updated on

नवी मुंबई : नवी मुंबईच्या सुनियोजित विकासाला क्लस्टर डेव्हलपमेंट आणि युनिफाइड डीसीआरच्या माध्यमातून वेठीस घरले जात आहे. सुस्थितीतील इमारतींना धोकादायक ठरवून वाढीव एफएसआय बिल्डरांच्या घशात घालण्याचे हे कारस्थान आहे. कॉलनीत क्लस्टर नकोच, तिथे पुनर्विकासच झाला पाहिजे, अशी भूमिका घेऊन वनमंत्री गणेश नाईक यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धोरणांना आव्हान दिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com