Ganeshotsav Special: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांना मध्य रेल्वेची मोठी भेट; सीएसएमटी, एलटीटी, पुणे व दिवाहून तब्बल २४६ गणपती विशेष गाड्या

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांसाठी मध्य रेल्वेची २४६ विशेष गाड्यांची मेगा योजना; आरक्षित व अनारक्षित सेवांमुळे नियमित गाड्यांवरील ताण कमी होणार
Central Railway 246 Ganpati Special Trains for Konkan booking starts from 1 August 2026

Central Railway 246 Ganpati Special Trains for Konkan booking starts from 1 August 2026

sakal
Updated on

नितीन बिनेकर

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांसाठी मध्य रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन यंदा मध्य रेल्वेने तब्बल २४६ गणपती विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये १८४ आरक्षित गणपती विशेष गाड्या तसेच ६२ अनारक्षित मेमू विशेष गाड्यांचा समावेश आहे. या विशेष गाड्यांमुळे नियमित मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांवरील ताण कमी होण्यास मदत होणार असून, आरक्षण न मिळालेल्या हजारो गणेशभक्तांना कोकणात जाण्याचा मोठा दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com