
वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील अंबाडी नाका येथे गणेशपुरी पोलिसांनी एका पिकअप गाडीत लाखांचा गुटखा घेऊन जात असताना पिकअप गाडी सह तीस लाखाचा गुटखा, व जर्दा जप्त केला आहे. यावेळी चालकासह दोघाना अटक केली आहे. या प्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.