

Malad Cylinder Blast (Photo Credit: Vijat Bate)
ESakal
मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या उत्साहानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईतील मालाड परिसरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. मालाड (पश्चिम) येथील मालवणी गेट क्रमांक ८ परिसरातील एका चाळीत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत ६ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.