आश्रमशाळांना युद्धाची झळ, गॅस तुटवड्याचा १८ हजार विद्यार्थ्यांना फटका; भोजन व्यवस्थेसमोर मोठे संकट

Gas Supply Shortage: इराण, इस्राईल आणि अमेरिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे १८ हजार आदिवासी विद्यार्थ्यांच्या भोजन व्यवस्थेसमोर मोठा परिणाम होत आहे.
Gas Shortage impact on Ashram School

Gas Shortage impact on Ashram School

ESakal

Updated on: 

शहापूर : इराण, इस्राईल आणि अमेरिका यांच्यातील जागतिक युद्धजन्य तणावाचा थेट परिणाम आता शहापूर, मुरबाड आणि भिवंडी तालुक्यातील आश्रमशाळांच्या स्वयंपाकघरावर झाला आहे. आखाती देशांतील विस्कळित पुरवठ्यामुळे गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, शहापूर प्रकल्पांतर्गत असलेल्या १८ हजार आदिवासी विद्यार्थ्यांच्या भोजन व्यवस्थेसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Amravati Ashram School Incident
Visapur Ashram School Incident
tribal students hunger strike Maharashtra
Gadchiroli Ashram School Case
Marathi News Esakal
www.esakal.com