gastro patients in mokhada
sakal
मोखाडा - मोखाड्यातील सायदे ग्रामपंचायतीमधील बोरशेती येथे गुरूवारी 30 ऑक्टोबरला रात्री 12 वाजेनंतर नागरीकांना ढाळ, वांती (गॅस्ट्रो) चा जाणवु लागला. त्यावेळी येथील सजग नागरीकांनी येथील 20 रूग्णांना तातडीने खोडाळ्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.