

A tragic scene from a school sports ground where a 15-year-old student collapsed after completing a marathon during an annual sports event in Palghar district.
esakal
School girl unconscious while running marathon: पालघर जिल्ह्यातील गुजरात सीमेवरील तलासरी तालुक्यात एक हृदद्रावक घटना समोर आली आहे. वेवजी येथील एका इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन शर्यतीनंतर अवघ्या काही वेळातच एका 15 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला.