Virar Tourism: विरारच्या जीवदानी गडावर उभारली 'ग्लास गॅलरी'; १५०० फूट उंचीवरून दिसणार विहंगम दृश्य, सफाळा ते उत्तन परिसर एकाच दृष्टीत दिसणार!

1500 feet glass gallery view Safala to Uttan: जीवदानी गडावर ८४ लाखांचा अत्याधुनिक काचेचा प्रकल्प; १५०० फूट उंचीवरून सफाळा ते उत्तनपर्यंतचा निसर्गरम्य परिसर, सूर्यास्ताचा अद्भुत नजारा भाविक-पर्यटकांना अनुभवता येणार
Tourism Boost: 1500-ft Glass Gallery at Jivdani Fort Unveiled Near Virar

Tourism Boost: 1500-ft Glass Gallery at Jivdani Fort Unveiled Near Virar

esakal

Updated on

-संदीप पंडित

विरार: वसई-विरारचे आराध्य दैवत असलेल्या जीवदानी देवीच्या डोंगरावर पर्यटनाच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी गडावर आता एक भव्य 'काचेची गॅलरी' उभारण्यात आली असून, लवकरच ती जनसामान्यांसाठी खुली होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com