

Tragedy at Nesco Music Event
esakal
Mumbai Crime News: मुंबईतल्या गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये ११ एप्रिल रोजी म्युझिक इव्हेंटदरम्यान धक्कादायक घटना घडली आहे. ड्रग्सच्या ओव्हरडोसने दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक केल्याचं कळतंय.