

Mumbai High Court
ESakal
मुंबई : गोवंडीस्थित झोपडपट्टी परिसरातील 'एज्युकेअर इंग्लिश स्कूल' या शाळेला कारवाईपासून उच्च न्यायालयाने नुकतेच अंतरिम संरक्षण दिले. शाळेविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारे याचिकेवरील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करण्यास न्यायालयाने मज्जाव केला.