सरळसेवा पदभरतीची महत्त्वाची फाईल गहाळ, राजशिष्टाचार विभागात खळबळ; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Protocol Department File Missing: राजशिष्टाचार विभागातील सरळसेवा पदभरतीची महत्त्वाची फाईल गहाळ झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Protocol Department File Missing

Protocol Department File Missing

ESakal

Updated on

मुंबई : राजशिष्टाचार विभागाअंतर्गत येणाऱ्या शासकीय परिवहन सेवा, वरळी येथील २०१२ च्या सरळसेवा पदभरती प्रकरणातील कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमितीकरण व स्थायीकरणाशी संबंधित महत्त्वाची शासकीय नस्ती गहाळ झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com