VVMC Job Recruitment : वसई-विरार महानगरपालिकेत १५६ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज कसा करायचा, पात्रता काय आहे आणि अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
विरार : वसई-विरार पालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मधील विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या अंतर्गत आस्थापना विभागात १५६ पदांचा भरती होणार आहे.