Pinky mali Funeral
sakal
मुंबई/नवी दिल्ली - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे शोकाकुल असलेल्या महाराष्ट्रातील जनतेची मने विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या इतर चार जणांच्या कुटुंबीयांच्या आक्रोशानेही हेलावून गेली. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आक्रोशामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले होते.