Hapus Mango : वाशी एपीएमसीमध्ये हापूस आंब्यांची आवक वाढली: भाव आद्यपही गगनाला भिडलेले; सर्वसामान्यांना वाट पहावी लागणार

Vashi : आंबाप्रेमींसाठी ही पर्वणी म्हटली जात असली तरी हापूसचे भाव आद्यपही गगनाला भिडलेले असल्याने सर्वसामान्यांना हापूस खाण्यासाठी एप्रिल महिन्याची वाट पहावी लागणार असल्याचे एपीएमसीतील व्यापारी संजय पानसरे यांनी सांगितले.
Hapus mango arrivals rise at Vashi APMC, but high prices continue to keep common consumers waiting for more affordable rates.
Hapus mango arrivals rise at Vashi APMC, but high prices continue to keep common consumers waiting for more affordable rates.esakal
Updated on

वाशी : वाशी एपीएमसीमध्ये हापूस आंब्यांची आवक वाढली आहे. वाढत्या उष्णतेमुळे तोडणी लवकर झाल्याने बाजारात हापूसच्या हजारो पेट्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे आंबाप्रेमींसाठी ही पर्वणी म्हटली जात असली तरी हापूसचे भाव आद्यपही गगनाला भिडलेले असल्याने सर्वसामान्यांना हापूस खाण्यासाठी एप्रिल महिन्याची वाट पहावी लागणार असल्याचे एपीएमसीतील व्यापारी संजय पानसरे यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com