Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संजय लेले यांचा मुलगा हर्षलची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाला ?

आता बाबांना शांती मिळाली असेल असे तो बोलला. जिथून आतंकवादी निघतात, त्या 9 जागांना टार्गेट केलेलं आहे, अशाच आणखी कारवाया व्हाव्यात ही इच्छा आहे, यांना पूर्ण नेस्तनाबूत करुन टाकलं पाहिजे. एक हजाराहून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं पाहिजे.
Harshal Lele speaks to media after his father Sanjay Lele’s name surfaced in Operation Sindoor.
Harshal Lele speaks to media after his father Sanjay Lele’s name surfaced in Operation Sindoor.esakal
Updated on

डोंबिवली : पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले याने अत्यंत समाधानी असल्याची भावना व्यक्त केली आहे. हे पाहून आता बाबांना शांती मिळाली असेल असे तो बोलला. जिथून आतंकवादी निघतात, त्या 9 जागांना टार्गेट केलेलं आहे, अशाच आणखी कारवाया व्हाव्यात ही इच्छा आहे, यांना पूर्ण नेस्तनाबूत करुन टाकलं पाहिजे. एक हजाराहून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं पाहिजे, अशी इच्छा हर्षल संजय लेले याने बोलून दाखवली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com