शेल्टर होम’च्या नावाखाली तरुणींच्या लैंगिक करणारा शंतनू कुकडे, त्याचा सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक मानकर, वैष्णवी हगवणे हिचा हुंड्यासाठी छळ करून तिचा जीव घेणारे राजेंद्र हगवणे हे सर्व आरोपी अजित पवारांच्या पक्षातीलच कसे?, या सगळ्या गुंडांचे पालकत्व सत्ताधाऱ्यांनी घेतले आहे.
मुंबई : भाजप महायुतीच्या सत्ताकाळात बहुतांश गुन्हेगारी घटनांतील आरोपी हे सत्ताधारी पक्षाशी संबंधित असून त्यांना सरकारचे अभय असल्याचे वारंवार दिसून येत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.