Harshvardhan Sapkal: गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा : हर्षवर्धन सपकाळ, फडणवीसांवर टीका; संविधान बचाव रॅलीतून काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन

Congress Targets Fadnavis at Constitution Rally in Thane: महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री हवा! संविधान बचाव रॅलीतून काँग्रेसचा सरकारला घेराव
Congress Targets Devendra Fadnavis Over Maharashtra Crime Rise Harshvardhan Sapkal Demands Full Time Home Minister

Congress Targets Devendra Fadnavis Over Maharashtra Crime Rise Harshvardhan Sapkal Demands Full Time Home Minister

sakal

Updated on: 

ठाणे : राज्यात वाढत्या गुन्हेगारीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ‘‘पुण्याची ओळख ‘कोयतानगरी’ होत आहे, तर ठाण्यात हत्या होत आहेत. महाराष्ट्राला अकार्यक्षम नव्हे, तर पूर्णवेळ गृहमंत्र्यांची गरज आहे. नैतिकता असेल तर फडणवीस यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा,’’ अशी मागणी सपकाळ यांनी केली.

Loading content, please wait...