
मुंबई : प्रचंड मोठा संघर्ष व हजारो लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानानंतर देशाला स्वांतत्र्य मिळाले असून काँग्रेसचे नेतृत्व व कर्तृत्व याचे त्यात मोठे योगदान लाल किल्ल्यावरून देशाचे पंतप्रधान जे बोलत त्याप्रमाणे वागत होते. पण त्याला मागील ११ वर्षात याला बगल देऊन फक्त खोटे बोलले जात आहे. रा. स्व. संघाबद्दल पंतप्रधान आज जे बोलले तेही खोटेच बोलले, असे कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.