Mumbai: 'सोयी'च्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांचे ठाण, नियमबाह्य बदल्यांविरोधात मोहीम

Health Department: सार्वजनिक आरोग्य विभागात कथित संगनमतातून अनेक तज्ज्ञ डॉक्टर सोयीच्या ठिकाणी कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत आरोग्य विभागाने धडक मोहीम सुरू केली आहे.
Doctor

Doctor

sakal

Updated on

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागात कथित संगनमतातून तब्बल एक हजार तज्ज्ञ डॉक्टर वर्षानुवर्षे सोयीच्या ठिकाणी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. गरज असलेल्या रुग्णालयांऐवजी वैयक्तिक सोयीच्या ठिकाणी करण्यात आलेल्या या कथित नियमबाह्य नियुक्त्यांवर आरोग्य विभागाने धडक मोहीम सुरू केली असून, अशा संवर्गबाह्य डॉक्टरांना ३० जून २०२६ पासून कार्यमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com