Maharashtra Heatwave: महाराष्ट्रात उष्माघाताची चिंता वाढली, २२६ उष्माघात रुग्ण, २ मृत्यूंची पुष्टी, राज्यात उष्णतेचा कहर कायम

Maharashtra heatwave 2026 heatstroke cases update: राज्यात उष्णतेचा कहर कायम; १ मार्च ते १९ मेदरम्यान २२६ उष्माघात रुग्णांची नोंद, २ मृत्यूंची पुष्टी, सहा संशयित मृत्यूंची प्रकरणे तपासणीखाली
Heatwave Crisis in Maharashtra: Hospitals Report 226 Cases, 2 Fatalities Confirmed

Heatwave Crisis in Maharashtra: Hospitals Report 226 Cases, 2 Fatalities Confirmed

sakal

Updated on

मुंबई : राज्यात उन्हाच्या लाटेचा प्रभाव कायम असून, यंदा एक मार्च ते १९ मेदरम्यान राज्यात उष्माघाताच्या २२६ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्य आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, उष्माघातामुळे दोन जणांचा मृत्यू निश्चित झाला असून, सहा संशयित मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com