
Ulhasnagar Municipality Bus Traffic Change
ESakal
उल्हासनगर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरातील नेहरू चौक परिसर, जो शहरातील सर्वात मोठी बाजारपेठ मानला जातो, येथे वाढत्या गर्दीचा आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न हाताळण्यासाठी वाहतूक विभाग, पोलीस प्रशासन आणि व्यापारी संघटनांची संयुक्त बैठक घेऊन वाहतूक व्यवस्थेचा मास्टर-प्लॅन तयार करण्यात आला आहे.