Punjab Mail : ११४ वर्षांची परंपरा जपत ‘पंजाब मेल’ नव्या रूपात रुळांवर

ऐतिहासिक ‘पंजाब मेल’चा मेकओव्हर; वारसा आणि आधुनिक सुविधांचा संगम
Punjab Mail Railway

Punjab Mail Railway

sakal

Updated on

- नितीन बिनेकर

मुंबई - शतकाहून अधिक इतिहास लाभलेली मध्य रेल्वेची मानाची ट्रेन क्र. १२१३७/३८ पंजाब मेल एक्स्प्रेस नव्या आकर्षक आणि आधुनिक रूपात सोमवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे आयोजित ‘ट्रेन महोत्सवा’त या ऐतिहासिक गाडीच्या नूतनीकरणानंतरचे स्वरूप प्रवाशांसमोर सादर करण्यात आले. परंपरा आणि आधुनिक सुविधांचा संगम साधत मध्य रेल्वेने या गाडीला नवसंजीवनी दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com