Mumbai News: पीओपी मूर्तींबाबत हायकोर्टाचा दिलासा, सहा फुटांवरील गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांत विसर्जनाचा मार्ग मोकळा

POP Ganesh Idol Visarjan: पीओपी मूर्तींबाबत हायकोर्टाने गतवर्षीचे धोरण लागू केले आहे. सहा फुटांवरील गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांत विसर्जनास परवानगी देण्यात आली आहे.
Mumbai High Court

Mumbai High court

Esakal

Updated on

मुंबई : 'प्लॅस्टर ऑफ पॅरिस बाबत (पीओपी) राज्य सरकारचे गेल्या वर्षीचे धोरण यंदाही लागू होणार असल्याचे गुरुवारी (ता. २०) उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानुसार 'पीओपी 'पासून तयार केलेल्या सहा फुटांवरील गणेशमूर्तीचे विसर्जन यंदाही नैसर्गिक जलस्रोतांतच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com