Sachin Waze: रक्षक झाले भक्षक! न्यायालयाचे ताशेरे; वाझेचा जामीन रद्द

Mumbai High Court: उद्योगपती मुकेश अंबानींच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवण्याच्या आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी सचिन वाझेचा जामीन उच्च न्यायालयाने रद्द केला.
Mumbai High Court Cancelled Sachin Waze

Mumbai High Court Cancelled Sachin Waze

ESakal

Updated on: 

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानींच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवण्याच्या आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी सचिन वाझेचा विशेष न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. ५) रद्द केला. 'संरक्षकच भक्षक बनले आहेत', अशा कठोर शब्दांत न्यायालयाने जामीन रद्द करताना ताशेरे ओढले.

Loading content, please wait...