

High Court on Water supply
ESakal
मुंबई : पिण्यायोग्य पाणी मिळणे हा मूलभूत अधिकार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे लोटली तरीही मेळघाट परिसरातील नागरिकांना त्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला अशा शब्दांत सोमवारी (ता. २२) धारेवर धरले. त्यासंदर्भात तुम्ही कोणत्या उपाययोजना केल्या, याबाबत माहिती मंगळवारी सादर करण्याचे आदेशही