Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

Mumbai High Court: उच्च न्यायालयाने ४० वर्षांनंतर जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता जमिनींचे मूल्य प्रतिचौरस मीटर १,७२५ रुपये केले जाणार आहे.
Mumbai High Court

Mumbai High court

Esakal

Updated on

मुंबई : नवी मुंबईतील रायगड जिल्ह्यात उरण तालुक्यातील बोकडविरास्थित संपादित जमिनींचे मूल्य प्रतिचौरस मीटर १,१२४ रुपयांवरून १,७२५ रुपये करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने नुकताच दिला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे जवळपास ४० वर्षांनी या गावातील जमीनमालकांना वाढीव भरपाई मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com