Indian Railway: एक्स्प्रेसमध्ये वंदे भारतसारख्या सुविधा मिळणार, रेल्वेत थांब्यांबाबत घोषणा होणार, उच्च न्यायालयाचे आदेश

Mumbai High Court: लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्येही आता वंदे भारतसारख्या सुविधा मिळणार आहेत. उच्च न्यायालयाने रेल्वेत थांब्यांबाबत घोषणा सुरू करण्याचे आदेश जारी केले आहेत.
Vande Bharat Facilities In Express

Vande Bharat Facilities In Express

ESakal

Updated on

मुंबई : वंदे भारतप्रमाणे सर्व लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांमध्येही प्रवाशांच्या सुरक्षा आणि सुविधेसाठी थांबे जाहीर करणारी उद्‍घोषणा प्रणाली सुरू करा, असे आदेश नुकतेच उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिले. तसेच चालत्या गाडीतून चढण्याचा वा उतरण्याचा प्रयत्न करू नये, असा सावधगिरीचा इशाराही न्या. जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने प्रवाशांना दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com