Mumbai High court
Esakal
मुंबई : मालमत्तेचा ताबा देण्यापासून अशाप्रकारे वंचित ठेवणे म्हणजे 'न्यायाची थट्टा' असल्याचे निरीक्षणही उच्च न्यायालयाने नुकतेच नोंदवीत दोन दशकांपासून भूखंड ताब्यात मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या याचिकाकर्त्याला दिलासा दिला. तसेच, कांदिवली (पश्चिम) मधील मोकळा भूखंड याचिकाकर्त्याला हस्तांतरित करण्याचे आदेश महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाला (म्हाडा) दिले.