Mumbai News: केवळ क्रूरतेचे आरोप पुरेसे नाहीत, घटस्फोटाची याचिका न्यायालयाने फेटाळली

Mumbai High Court: पतीचा घटस्फोटाचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावत केवळ क्रूरतेचे आरोप पुरेसे नसून ठोस पुराव्यांद्वारे सिद्ध करणे गरजेचे असल्याचे हायकोर्टाने म्हटले.
Mumbai High Court

Mumbai High court

Esakal

Updated on

मुंबई : क्रूरतेचे आरोप करणे पुरेसे नसून, ते ठोस पुराव्यांद्वारे सिद्ध करणे आवश्यक असल्याचे निरीक्षण नुकतेच उच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच पतीचा घटस्फोटाचा अर्जही न्यायालयाने फेटाळून लावला आणि कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com