Mumbai High court
Esakal
मुंबई : भेंडी बाजार समूह पुनर्विकास योजनेच्या कायदेशीर वैधतेला आव्हान देणाऱ्या दोन याचिका उच्च न्यायालयाने नुकत्याच फेटाळून लावल्या. हा प्रकल्प एका खासगी ट्रस्टकडून राबविण्यात येत असला, तरी तो सार्वजनिक उद्देश साध्य करत असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने याचिका फेटाळून लावताना नोंदवले.