Mumbai High court
Esakal
मुंबई : स्वतःच्या तयारी जोखमीवर राहण्यास दाखवणाऱ्या ८० वर्षीय नागरिकास जीर्ण झालेल्या इमारतीत वास्तव्य करण्यास तात्पुरती परवानगी उच्च न्यायालयाने दिली आहे. तसेच मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या सदनिकेचा तोडण्यात आलेला वीज आणि पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे आदेश नुकतेच न्या. अद्वैत सेठना आणि न्या. संदेश पाटील यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने दिले.