BMC Action: पदपथांवर अतिक्रमण करण्याचा कोणालाही कायदेशीर अधिकार नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने पवई येथील झोपडीधारकांना कारवाईपासून दिलासा देण्यास नकार दिला आहे.
मुंबई : पदपथांवर अतिक्रमण करण्याचा कोणालाही कायदेशीर अधिकार नाही, असे स्पष्ट करून उच्च न्यायालयाने पवई येथील जय भीमनगरमधील झोपडीधारकांना कारवाईपासून दिलासा देण्यास नुकताच नकार दिला. तसेच महापालिकेला या झोपड्यांवरील पाडकाम करण्यास परवानगी दिली.