

Mumbai High Court
ESakal
मुंबई : गृहनिर्माण सोसायटीचा इमारतीच्या क्षेत्रावरच नव्हे, तर रहिवाशांच्या वापरासाठी असलेल्या सभोवतालच्या मोकळ्या जागांवरही महाराष्ट्र सदनिका मालकी हक्क कायद्यांतर्गत (मोफा) हक्क किंवा अधिकार असतो. या मोकळ्या जागा विकसक स्वतःकडे ठेवू शकत नसल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण नुकतेच उच्च न्यायालयाने नोंदवले.