

Mumbai High Court
Esakal
मुंबई : केवळ व्हॉट्सॲप चॅटच्या आधारे, पती किंवा पत्नीला बाजू मांडण्याची संधी न देता, कथित कौटुंबिक क्रूरतेच्या कारणावरून घटस्फोट मंजूर करता येणार नाही, असे निरीक्षण नुकतेच उच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच नाशिक जिल्हा कुटुंब न्यायालयाने दिलेला घटस्फोटाचा आदेश रद्द केला.