Mumbai News: तरुण गुन्हेगारांना सुधारण्याची संधी हवी, उच्च न्यायालयाचे निरीक्षण; १९ वर्षीय मुलावरील गुन्हा रद्द

Mumbai High Court : तरुण गुन्हेगारांना सुधारण्याची संधी हवी असे निरीक्षण नोंदवत मुख्य उद्देश सुधारणा घडवून आणणे असल्याचे स्पष्टीकरण उच्च न्यायालयाने दिले.
Bombay High Court

Bombay High Court

Esakal

Updated on

मुंबई : उद्देश केवळ शिक्षा देणे हा नसून सुधारणा घडवून आणणे असावे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नुकतेच उच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच स्वतःच्या वागणुकीत सुधारणा करण्याची आणि मुख्य प्रवाहात परतण्याची तरुण गुन्हेगारांना संधी मिळाली पाहिजे, असेही स्पष्ट करून न्यायालयाने तरुणाविरुद्ध २०१५ मध्ये दाखल गुन्हा नुकताच रद्द केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com