Mumbai News: मुस्लिम आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा! उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश

Mumbai High Court: राज्य सरकारने सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मुस्लिमांना आरक्षण देण्याचा निर्णय रद्द केले आहे. मात्र हा निर्णय कोणत्या आधारे घेतला असे विचारून याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
High Court

High Court

Sakal

Updated on

मुंबई : राज्य सरकारने सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय कोणत्या आधारे घेण्यात आला, अशी विचारणा गुरुवारी (ता. २) उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली. तसेच त्यासंदर्भात प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश सरकारला दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com