Mumbai News: नमाज पठणासाठी शेड उभारण्यास परवानगी द्या; न्यायालयाचे एमएमआरडीएला आदेश

Mumbai High Court: रमजानचा पवित्र महिना सुरू झाला आहे. यामुळे नमाज पठणासाठी शेड उभारण्यास परवानगी देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत.
HC order construct shed for namaz pathan

HC order construct shed for namaz pathan

ESakal

Updated on

मुंबई : रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. मुंबईतील ऑटो-रिक्षा, टॅक्सी, ओला-उबर चालक तसेच प्रवाशांना नमाज पठण करता यावे, यासाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराज विमनातळाच्या परिसरानजीक तात्पुरते शेड उभारता येऊ शकते का, अशी विचारणा नुकतीच उच्च न्यायालयाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) केली. तसेच त्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com