SNDTतून प्रथमच ‘पुरुष’ पदवीधर! लिंग बदललेल्या विद्यार्थ्याला प्रमाणपत्र देण्याचे हायकोर्टाचे आदेश; नेमकं प्रकरण काय?

SNDT University : एसएनडीटी विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या आणि लिंगबदल केल्यामुळे विद्यार्थ्याला पदवी प्रमाणपत्र नाकारणाऱ्या विद्यापीठाला न्यायालयाने सुनावले. तसेच त्याला विद्यापीठातून प्रथम पुरुष पदवीधर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
First male Graduate from SNDT

First male Graduate from SNDT

Esakal

Updated on

मुंबई : एसएनडीटी महिला विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या आणि लिंगबदल केल्यामुळे त्याला पदवी प्रमाणपत्र नाकारणाऱ्या विद्यापीठाला उच्च न्यायालयाने खडेबोल सुनावले आणि त्याला नव्याने सुधारित नावासह पदवी प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे एसएनडीटी महिला विद्यापीठातून प्रथम ‘पुरुष’ पदवीधर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com