mumbai high court
sakal
मुंबई : राज्यभरातील विशेष मुलांच्या शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मागील वर्षभरापासून थकीत असलेले वेतन पुढील महिनाभरात द्या, असे आदेश सोमवारी (ता. ३०) उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. तसेच ही शेवटची संधी असल्याचा इशाराही न्यायालयाने सरकारला दिला.