Mumbai News: नवी मुंबईतील पवन हॉटेल नुकसानभरपाईच्या दाव्यावर भूमिका स्पष्ट करा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

Mumbai High Court: नवी मुंबईतील पवन हॉटेल नुकसानभरपाईच्या दाव्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.
Mumbai High Court

Mumbai High court

Esakal

Updated on

मुंबई : नवी मुंबईस्थित हॉटेल पवन बार अँड रेस्टॉरंटने दाखल केलेल्या ५० लाख रुपयांच्या नुकसानभरपाईच्या दाव्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. २४) राज्य सरकारला दिले. अन्नसुरक्षा नियमांचे १०० टक्के पालन करून ते सिद्ध होऊनही परवाने निलंबित ठेवल्याबद्दल झालेल्या नुकसानीसाठी हॉटेलने हा दावा केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com